5 वर्षांची मुलगी 95 वर्षांपर्यंत कशी दिसत जाईल?

5 वर्षांची मुलगी 95 वर्षांपर्यंत कशी दिसत जाईल याचे दर्शन आपल्याला या व्हिडीओतून पाहायला मिळते. (Photo: Anand Mahindra Twitter)

रूप आणि वय

जिचे रूप आणि तिचा चेहरा वयामानाप्रमाणे कसा बदलतो. (Photo: Anand Mahindra Twitter)

सुंदर महिलेचा व्हिडीओ

AI Generated व्हिडीओत एक सुंदरशी सावळी, अंगावर दागिने घातलेली आणि साडी परिधान केलेली सुंदर स्त्री दिसते आहे. (Photo: Anand Mahindra Twitter)

आनंद महिंद्रा यांनी केला व्हिडीओ शेअर

हा व्हिडीओ भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काल आपल्या ट्विटर अकांऊटवरून शेअर केला आहे. (Photo: Anand Mahindra Twitter)

AI Generated व्हायरल व्हिडीओ

पण AI Generated फोटो किंवा व्हिडीओ हे आभासी असतात. असाच एक आभासी प्रयत्न AI Generated व्हिडीओतून करण्यात आला आहे. (Photo: Anand Mahindra Twitter)

AI Generated व्हिडीओ समोर

आपलं रूप हे आपल्या वयोमानाप्रमाणे कसा बदलत जातं हे जर AI Generated व्हिडीओतून पाहायला मिळालं तर सोने पे सुहागा! (Photo: Anand Mahindra Twitter)

वयानूसार कसे बदलत जातो

आपण आपल्या वयानूसार कसे बदलत जातोय याचा आपल्यालाही कधी अंदाजच येत नाही. (Photo: Anand Mahindra Twitter)

VIEW ALL

Read Next Story