काकडीचे खाण्याचे (Eating Cucumber) शरीरासाठी अनेक फायदे आहेत तसेच ते शरीरासाठी धोकादायक देखील आहे.

काही लोकांसाठी काकडीचे सेवन त्रासदायक ठरू शकते. काकडी खाण्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात.

जळजळ, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत काकडीचे अधिक सेवन धोकादायक ठरू शकते.

काही लोकांना काकडीची ऍलर्जी असते. त्यांनी ककाडी खाल्ल्यास त्वचेच्या समस्या निर्माण होवू शकतात.

काकडीत क्यूकर्बिटासीन आणि टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनोइड्स नावाची विषारी संयुगे देखील असतात. यामुळ कडवट काकडी खावू नये.

काकडीत पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने पोटदुखी आणि किडनीचा त्रास होऊ शकतो.

काकडीत 90 टक्के पाणी असते. जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने रक्तवाहिन्या आणि हृदयावर दबाव येतो.

VIEW ALL

Read Next Story