प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर त्यामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अंडी आणि पनीर दोन्ही प्रोटीनचे खूप चांगले स्रोत मानले जातात.
पण तुम्हाला माहीत आहे का या दोघांपैकी कोणामध्ये जास्त प्रोटीन असते? पनीर आणि अंड्यांपैकी कोणत्यामध्ये जास्त प्रथिने असतात ते जाणून घेऊया.
100 ग्रॅम पनीरमध्ये 14 ते 15 ग्रॅम प्रोटीन असतं.
एका अंड्यामध्ये 7 ते 7.5 ग्रॅम प्रथिने असतात. जरी एका अंड्याचे वजन 50 ग्रॅम असते
अशा प्रकारे, 100 ग्रॅम अंड्यामध्ये 14 ग्रॅम प्रथिनं असतात.