आजकाल अनेक लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या दिसून येते.
नसांमध्ये वाढलेलं कोलेस्टेरॉल शरीरासाठी अत्यंत घातक मानलं जातं.
कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉल काही नैसर्गिक पद्धतींनी कमी करता येते.
तेलकट अन्न आणि संतृप्त चरबीपासून दूर राहावं.
दररोज व्यायाम करावा आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावं
आहारात सॉल्युबल फायबरचा समावेश करा.