अननस हे अनेकांचे आवडते फळ आहे. मात्र, काही लोकांना अननस खाणे हानीकारक ठरू शकते.

आंबट गोड चवीचे अननस हे खूपच स्वादिष्ट फळ आहे.

अननस खाण्याते अनेक फायदे आहेत तसेच अननक आरोग्यासाठी हानीकारक देखील आहे.

शरीराला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होत असेल तर अननसाचे सेवन करु नये.

दातांच्या हिरड्यांमध्ये दुखणं, दातांसंबंधी कोणतीही समस्या असेल तर त्या लोकांनी अननस खाऊ नये.

सांधेदुखी तसेच मधुमेह असणाऱ्यांनी अननसचे सेवन टाळावे.

गर्भवती महिलांनी शक्यतो अननस खाऊ नये.

VIEW ALL

Read Next Story