अननस आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. मात्र, काही लोकांसाठी हे त्रासदायक ठरु शकते.

Oct 07,2024


अननसमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक घटक असतात.


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अननसचे सेवन फायदेशीर ठरते.


अननसच्या सेवनामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.


अननसाच्या आंबटपणामुळे दाताच्या समस्या निर्णा होऊ शकतात. हिरड्या आणि दातांचा इनॅमल खराब होऊ शकतो.


डायबिटीज रुग्णांननी अननसचे सेव टाळावे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.


पचनाची समस्या असलेल्यांनी अननसचे जास्त सेवन केल्यास मळमळ, जुलाब, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात.

VIEW ALL

Read Next Story