डायबिटीजच्या पेशंटना पिस्ता ठरेल गुणकारी

Jan 05,2024

डायबिटीजचे पेशंट पिस्ता सहज खाऊ शकतात.

डायबिटीजचे पेशंट पिस्ता , बदाम, अक्रोड आणि काजू हे खाऊ शकतात.

पिस्तामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं, खनिजं, कर्बोदके आणि प्रथिने आढळतात.

पिस्ता खाल्ल्यानं मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.

रोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.

पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे अॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story