'या' 5 स्थितींमध्ये

चुकूनही ठेवू नका शारीरिक संबंध

महत्त्वाचा भाग

वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेम व्यक्त करण्यापासून मुलाला जन्म देण्यासाठी ही एक प्रक्रिया आहे.

शारीरिक संबंध ठेवू नका

कुठल्या परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवू नयेत हे जाणून घेऊयात.

गरज आहे म्हणून नको!

बरेच लोक हे शारीरिक संबंध फक्त शरीराची गरज म्हणून पाहतात. पण अशा स्थितीत शारीरिक संबंध ठेवणे अयोग्य आहे.

मासिक पाळी दरम्यान

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे टाळा. कारण यावेळी गर्भधारेणसोबतच महिलांना अनेक समस्या होऊ शकतात.

लैगिंक समस्या असताना

तुम्हाला लैंगिक समस्या किंवा आजार असल्यास अशावेळी शारीरिक संबंध ठेवू नका. यातून तुम्हाला इन्फेक्शन होऊन आजार होण्याची भीती असते.

गर्भधारणेदरम्यान

हो, गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेणे अनेक स्थितीत धोकादायक ठरु शकतं. प्लेसेंटा प्रिव्हियाच्या समस्येने त्रस्त महिलांनी गरोदपणात सेक्स करु नये.

लैंगिक संक्रमित रोग

एड्स सारखा रोग असेल तर अशा व्यक्तीसोबत सेक्स करु नका.

कंडोम शिवाय

गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो. अशावेळी तुम्हाला मुल नको असेल तर कंडोमशिवाय सेक्स करु नका.

वीकनेस असेल तर

तुम्हाला वीकनेस वाटत असेल तर अशा स्थिती सेक्स करु नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story