दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
पण पावसात दही खाऊ शकतो का?
दही पचायला वेळ लागतो. तसंच पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते
अशा परिस्थितीत पावसात दही खाल्ल्यास अपचन होऊ शकते.
अशा परिस्थितीत ज्या लोकांना पचनाच्या समस्या असतात त्यांनी पावसाळ्यात दह्याचे सेवन करू नये.
पावसात दही सेवन करायचं असेल तर कमी प्रमाणात सेवन करू शकता.