आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ हे सांगतात की, तुपाचं सेवन हे करायला हवं.
तूप हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तुपामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असतं त्यामुळे Cholesterol ची पातळी वाढू शकते.
तुपामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असतं त्यामुळे Cholesterol ची पातळी वाढू शकते.
आरोग्य तज्ज्ञांनुसार कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात तूपाचं सेवन केल्यास नुकसान होऊ शकतं.
शिवाय जास्त प्रमाणात तुपाचं सेवन केल्यास हृदयविकारासारखे आजाराची भीती निर्माण होते.
त्यामुळे ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची जास्त समस्या आहे त्या लोकांनी तुपाचं सेवन खूप जास्त कमी प्रमाणात करावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)