नखे चावण्याची तुमची सवय बनू शकते आजारांचं कारण

Published by: Zee Team | Jan 16, 2024

अनेकांना उगाचच नखे चावणे किंवा खाण्याची सवय असते. पण तुमची ही सवय आजारांचं कारण ठरू शकतं हे तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Zee Team | Jan 16, 2024

एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, जगातील 30 टक्के लोकांना नखे ​​चावण्याची सवय आढळून आली आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

नखांमध्ये जमा झालेले बॅक्टेरिया तोंडातून शरीरात जातो आणि पॅरोनीचिया नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

नखे ​​वारंवार खाल्ल्यामुळे नखांची नैसर्गिक वाढ थांबते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

नखे चघळल्याने नखामधील जमा झालेली बुरशी तोंडाद्वारे शरीरात जाते. त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतात.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

या सवयीमुळे दात कमकुवत होतात. हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव किंवा दात दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

ही सवय तोडण्यासाठी तुम्ही माउथ गार्डचीही मदत घेऊ शकता.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

तणावात अनेकांना नखे खाण्याची सवय असते. अशास्थिती तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

लहानपणीच ही सवय तुटण्यासाठी नखांवर कडुलिंबाचा रस लावा. ही सवय तुटण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Published by: Zee Team | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story