झोपायची वेळ निश्चित करा

रोज झोपायची एक वेळ निश्चित करा. रोज त्याचवेळी झोपा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Mar 18,2023

सकारात्मक विचार

झोप येत नसेल तर सकारात्मक विचार करा. शांत म्युझिक ऐका, त्यानं तुम्हाला नक्कीच बरं वाटेल आणि शांत झोप येईल.

झोपताना पायाखालची गादी खाली जाते?

झोपताना पायाखालची गादी खाली जात असेल तर पायाखाली काही ठेवा. त्यानं रक्ताचा प्रवाह पायाकडून हृदयाकडे जातो आणि शांत झोप येईल.

शांत झोप घेण्याचे उपाय

झोपताना जास्त उशा घेतल्यानं मान उंच होते आणि तुम्ही घोरायला लागता. त्यामुळे झोप मोड होते.

रात्री शांत झोप मिळत नाही?

दिवसभरात तुम्ही काही चुकीच्या गोष्टींमुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल.

VIEW ALL

Read Next Story