आदित्‍य हृदय स्‍त्रोत

दररोज आदित्‍य हृदय स्‍त्रोतचं पठण करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Mar 19,2023

खीर

प्रमोशनसाठी सूर्यदेवाला खीर नैवेद्य म्हणून दाखवा. मग ही खीर बॉसला खायला द्या.

लवंग उपाय

आजपासून 40 दिवस रोज एक लवंग जाळा.

देवगुरू बृहस्पति उपाय

गुरुवारी उपवास धरा. शिवाय गुरुवारी पिवळे कपडे घाला. हळद आणि बेसनापासून तयार केलेले पदार्थ खा. शिवाय 108 वेळा 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:' या मंत्राचा जप करा.

केळीचा उपाय

कुंडलीतील गुरु बलवान करण्यासाठी रोज केळीचं सेवन करा.

शनिदोष उपाय

शनिदोषामुळे प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो म्हणून रोज भात कावळ्यांना खायला द्या. शिवाय वाहत्या पाण्यात 43 दिवस जळता कोळसा अर्पण करा.

VIEW ALL

Read Next Story