रात्री झोपताना उशी घेऊन झोपताय? होऊ शकतात 'या' समस्या

Jun 26,2024


अनेक जण झोपताना उशी वापरतात त्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो.

मान दुखी

रात्री पोटावर झोपून उशीचा वापर केल्याने मान दुखू शकते.

चेहऱ्यावर सुरकूत्या

तज्ज्ञांच्या मते, रात्री उशी घेऊन झोपल्याने चेहऱ्यावर सुरकूत्या पडतात. जे लोक पोटावर झोपतात त्यांना देखील ही समस्या होऊ शकते.

पाठदुखी

झोपताना पाठीवर उशीचा वापर केल्याने पाठीला वेदना होऊ शकतात.

खराब झोप

रात्री उशी बाजूला घेऊन झोपल्याने तुमची झोप खराब होऊ शकते

पाठीचा कणा

पाठी उशी घेऊन झोपल्याने मणक्यावरही परिणाम होतो.

डोक्याच्या मागच्या भागात वेदना

रात्री उशी घेऊन झोपल्याने डोक्याच्या मागच्या भागात दुखू शकते.

VIEW ALL

Read Next Story