खूप शिंका येतात- नाक गळतं? फक्त 5 रुपयांच्या पानाचा हा उपाय ठरेल फायदेशीर
सकाळी उठल्यावर काही जणांना शिंका आणि नाक गळतीचा त्रास होतो.
शिंका आणि नाक गळतीवर आज आम्ही तुम्हाला रामबाण उपाय सांगणार आहोत.
आयुर्वेदिक डॉक्टर dr.manisha.mishra या इन्स्टाग्रामवर उपाय सांगितलाय.
ते सांगतात की, विड्याच्या पानांचा खूप चांगला फायदा मिळतो.
यासाठी दोन विड्याची पानं स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करा. त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन खलबत्त्यात कुटून घ्या.
याचा आता 1 टेबलस्पून एवढा रस काढा.
आता हा रस कोमट गरम करा.
हा रस दिवसातून दोन वेळा करा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)