किडनी खराब झाली तर या प्रकारची लक्षणं आपल्या शरीरात जाणवतात.
किडनी खराब झाल्यास रक्तातील होमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
किडनी खराब झाली तर कंबर दुखी सारखी लक्षणे जाणवतात.
किडनी खराब झाल्यास शरीरातील रक्तदाब आणि ब्लड प्रेशर वाढतो.
किडनी खराब झाली तर चेहऱ्यावर वारंवार सूज येते.
मळमळणे , वारंवार उलट्या होणं अशी लक्षण आढळतात.
वारंवार लघवीला होणे , लघवीला त्रास होणे आणि लघवी होताना जळजळणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात.
किडनी खराब झाल्यास आपल्याला भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.