आरोग्यासाठी फायदेशीर फळं

आपल्याला अनेक फळांचा चांगलाच फायदा होतो. आपल्या आरोग्यासाठीही ही फळं लाभदायी असतात.

Nov 09,2023

या फळांचा करा आहारात समावेश

आपण आपल्या आहारात या फळांचा समावेश करून घेऊ शकतो. या फळांनी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पर्सिमोन

सध्या सर्वत्र प्रदूषणामुळे विविध आजारांचा सामना अनेकांना करावा लागतो आहे या पार्श्वभुमीवर तुम्ही पर्सिमोन हे फळं खाऊ शकता. सर्दीवर हे फळं उपायकारक आहे. सोबतच डायबेटिजसारख्या रोगावरही उपायकारक आहे.

डाळिंबं

डाळिंबं हे आपल्या रक्तासाठीही फार फायदेशीर असतेय. हाय बल्ड ब्रेशर असणाऱ्यांनी डायबेटिज या फळाचे सेवन करावे.

सफरचंद

सफरचंद हे आपल्यासाठी चांगलेच फायदेशीर आहे. त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास ते मदत करते.

पेरू

पेरू हे फळंही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते त्यातून मासिळ पाळीत महिलांसाठी फार उपयुक्त आहे.

संत्र

संत्रात व्हिटॅमिन सी आहे आणि रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्यूनिटी सिस्टिम वाढविण्यास मदत करते. यातही अनेक एन्टी ऑक्सिडंट्स असतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story