मनसेच्या दिपोत्सवात कियान ठाकरे वडिलांच्या खांद्यावर; राज-शर्मील ठाकरेंचे फोटोही चर्चेत

मनसे दीपोत्सव 2023 ची सुरुवात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेला मनसे दीपोत्सव 2023 बसुबारसच्या सायंकाळी मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथे पार पडला.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

शर्मिला ठाकरेही होत्या हजर

राज ठाकरेंबरोबर त्यांची पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.

अनेक मान्यवरांची हजेरी

मनसे दीपोत्सव 2023 या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

जावेद अख्तर होते उपस्थित

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

रितेशही होता हजर

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

सलमान खानचे वडीलही होते मंचावर

प्रसिद्ध लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खानही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गोवारीकरांची उपस्थिती

हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध दिग्दर्शक आशितोष गोवारीकरही कार्यक्रमाला हजर होते.

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

सर्व मान्यवरांनी बटन दाबून शिवाजीपार्कवरील रोषणाई सुरु करत दिपोत्सवाचं उद्घाटन केलं.

पुष्कर श्रोत्रीही होता उपस्थित

अभिनेता पुष्कर श्रोत्रीही या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता.

राज ठाकरेंच्या नातू वडिलांच्या खांद्यावर

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे आपल्या मुलाला म्हणजेच कियानला खांद्यावर घेऊन असल्याचा क्षणही कॅमेरात कैद झाला.

फोटो चर्चेत

मनसे दीपोत्सव 2023 च्या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

VIEW ALL

Read Next Story