काही पदार्थ दारु पेक्षा जास्त धोकादायक आहेत. यामुळे लिव्हर खराब होवू शकते.
हे पदार्थ खाल्ल्यानंतर लिव्हर हळू हळू डॅमेज होवू शकते.
फ्रेंच फ्राईज हे दारु पेक्षा जास्त धोकादायक आहेत.
फ्रेंच फ्राईजप्रमाणेच बर्गर देखील लिव्हरसाठी धोकादायक आहे.
मीठ आणि साखर यांचे जास्त प्रमाणात सेवन देखील धोकादायक ठरू शकते.
मैदा हा पचनासाठी खूपच जड आहे. यामुळे लिव्हरला धोका निर्माण होवू शकतो.
या पदार्थाच्या सेवनाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.