आग आणि पाण्याच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही असं म्हणतात. एक वस्तू मात्र याला अपवाद आहे.
जगाता एक अशू वस्तू आहे ज्या वस्तूवर आगीचा आणि पाण्याचा काहीत परिणाम होत नाही.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली वस्तू आगीत जळून खाक होते.
तर, जवळपास सर्वच वस्तू या विशिष्ट परिस्तितीत पाण्यात बुडतात.
जगात मात्र, एक अशी वस्तू आहे जी आगीत जळत नाही. किंवा ही वस्तू पाण्यात बुडत नाही.
जगातील ही अनोखी वस्तू म्हणजे बर्फ आहे.
बर्फ हा पाण्याने बनलेला घण पदार्थ आहे.
बर्फ आगीत ठेवला तर जो जळत नाही किंवा पेट घेत नाही. मात्र, बर्फ वितळून त्याचे पाणी होते.
बर्फ हा पाण्याचा असला तरी तो घन पदार्थ बनल्यामुळे बुडत नाही. मात्र, बर्फ पाण्यात विरघळतो.