लसूण हा एक असा पदार्थ आहे जो भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात असतो. जर तो भाज्या किंवा इतर पाककृतींमध्ये टाकला तर टेस्ट वाढते. लसूण गरम असतो आणि त्याचबरोबर त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजार व इन्फेक्शनचा धोका टळतो.

लसूण खाल्ल्याने युरीकअ‍ॅसिडच्या समस्येपासून आराम मिळतो.

लसणात S-allyl-L-cysteine नावाचे सल्फर मिश्रित अमिनो अ‍ॅसिड असते.

लसूण इन्फलेमेटरी गुणांनी भरपूर असून अंगदुखी कमी करते.

शरीरात जमा झालेले अतिरिक्त युरीक अ‍ॅसिड कमी करण्यास लसूण मदत करते.

शरीरातील पाचन एनजाईम्स सुधारण्यासही लसूण उपयोगी आहे.

लसणाने शरीरात गरमी निर्माण होते ज्यामुळे युरीन पचायला मदत होते.

गाऊट सारखी समस्याही लसूण खाल्ल्याने दूर होऊ शकते.

या सर्व फायद्यांमुळे दिवसातून किमान 2 लसूण तरी खायलाच हवे.

VIEW ALL

Read Next Story