कोट्यवधींच्या घरात राहतात हे 7 बॉलिवूड स्टार्स! किंमत पाहाच

बॉलिवूड

बॉलिवूड स्टार्स नेहमीच आपल्या महागड्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. यामध्ये त्यांच्या घरांचाही समावेश आहे. चला तर मग पाहूया या सेलिब्रिटींच्या घरांच्या किमती....

शाहरुख खान

बॉलिवूड स्टार शाहरुख खान 200 कोटींच्या घरात राहतो. 'मन्नत' त्याच्या बंगल्याचे नाव आहे.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे 'सागर रेशम' अपार्टमेंटमध्ये 119 कोटींच्या घरात राहतात.

अमिताभ बच्चन

अभिनेता अमिताभ बच्चन 'जलसा' बंगल्यात कुटुंबासोबत राहतात. ज्याची किंमत 100 ते 120 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

सलमान खान

अभिनेता सलमान खान 100 कोटींच्या घरात राहतो. त्याचे घर 'गॅलेक्सी' अपार्टमेंटमध्ये आहे.

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही 'किनारा' बंगल्यात तिच्या कुटुंबासह राहते. या घराची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार हा 'प्राइम बीच' नावाच्या बिल्डिंगमध्ये राहतो. या घराची किंमत जवळपास 80 कोटी रुपये आहे.

अजय देवगण

अभिनेता अजय देवगण राहत असलेल्या 'शिवशक्ती' घराची किंमत 60 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story