100 वर्षं जगायचं असेल तर नियमितपणे खा 'या' 6 गोष्टी; आजार जवळपासही भरटकणार नाहीत

हिमालयात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्यांचं सेवन केल्याने तुम्ही दीर्घायुष्यी होता. तपस्या करणारे अनेक ऋषीमुनी यांचंच सेवन करत असत.

या औषधी वनस्पतींचं सेवन करुन तुम्ही दीर्घायुष्यासह निरोगी आयुष्य जगू शकता.

या 6 औषधी वनस्पतींबद्दल जाणून घ्या...

शतावरी

शतावरीचा वापर PCOS आणि वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी वापरतात. स्तनपान करणाऱ्या महिलांना मध आणि दुधासह शतावरी पावडरचं सेवन केल्याचा फायदा होतो.

अश्वगंधा

अश्वगंधा फार औषधी वनस्पती असून तणाव कमी करते. तसंच प्रतिकारशक्ती वाढवण्यात आणि शरिराला ऊर्जा देण्यात मदत करते. नियमित सेवन केल्याने तुम्ही आजारी न पडता दीर्घायुष्य जगू शकता.

शिलाजीत

शिलाजीतचा वापर ऊर्जा वाढवतो. तसंच आजाराशी लढण्याच्या क्षमतेत वाढ होते.

ब्राह्मी

ब्राह्मीचं सेवन केल्याने मेंदू चांगल्या पद्धतीने काम करतो. तसंच तणावही कमी होतो आणि दीर्घ आयुष्य जगण्यात मदत मिळते. ब्राह्मीची पानं सकाळी गरम पाण्यात टाकून प्यायल्याने फायदा होतो.

तुळस

यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात जे शरीराला निरोगी ठेवतात. याचं सेवन केल्याने वाढलेल्या वयाचा प्रभाव शरिरावर दिसत नाही. रोज सकाळी तुळशीची काही पानं चघळून खावीत.

गिलोय

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही वनस्पती ओळखली जाते. याचं नियमित सेवन केल्यास आजार आणि संसर्गापासून आपण लांब राहतो.

रोज एक ग्लास पाण्यात एक चमचा गिलोय पावडर टाकून सेवन केल्यास आजार जवळपासही भरटकणार नाही.

केसर

केसरमध्ये फार अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी एजिंग गुण असतात. याचं सेवन केल्याने वय वाढतं आणि निरोगी आयुष्य जगता.

VIEW ALL

Read Next Story