आपल्या अंगावर नको ते केस असतात. त्यातून आपल्याला विविध कॉस्मॅटिक्स वापरायची सवय असते.

परंतु तुम्ही यावर घरगुती उपायही करू शकता. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया असेच काही घरगुती उपाय.

दुधाचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी करून घेऊ शकतो. सध्या याचा वापर तुम्ही तुमच्या शरीरावरील नको ते केस काढण्यासाठी करून घेऊ शकता.

आपल्या शरीरावरील नको ते केस काढण्यास हे मदत करते फक्त यात तुम्हाला तीन पदार्थ टाकावे लागतील.

त्यानंतर तुमच्या शरीरावरील नको ते केस जाण्यास मदत होईल.

हे वापरल्यानं तुम्हाला कदाचित हेअर रिमूव्हवरचीही गरज भासणार नाही.

तुम्ही दूधात 1 चमचा साखर, हळद आणि 2 चमचा कणिक घाला आणि ही पेस्ट करून ज्या भागावरील केस तुम्हाला नको आहेत तिथे लावा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story