जेवताना फोनचा वापर करताय, 'या' गंभीर आजारांना देताय आमंत्रण

जीवघेण्या आजारांचे शिकार जेवताना मोबाइल पाहिला तर तुम्ही जीवघेण्या आजारांचे शिकार होऊ शकतात. वेगवेगळे आजार तुम्हाला जडू शकतील.

डायबिटिस जेवताना किंवा काहीही खाताना मोबाइल पाहिला तर डायबिटिस सारखे सायलेंट किलर असणारे आजार होतात.

जेवताना दूर ठेवा फोन खाताना फोन पाहिला तर मेटाबॉलिज्म स्लो होतो. ज्यामुळे तुम्हाला डायबिटिस होण्याची दाट शक्यता असते. यामुळे फोन दूर ठेवावा.

जास्त जेवतो जेवताना मोबाइल पाहिला तर अनेकदा तुम्ही जास्त जेवता. अशावेळी वजन वाढण्याची दाट शक्यता.

लठ्ठपणा यामुळे पर्यायाने लठ्ठपणा वाढतो आणि वेगवेगळ्या आदारांचा धोका देखील वाढतो. खाण्यावर मर्यादा ठेवली तर वजन वाढण्यास रोखलं जातं.

पचनक्रिया मोबाइल स्क्रोल करत जेवलात तर तुमच्या पचनक्रियेवर याचा मोठा परिणाम होतो. यामुळे खूप वाईट परिणाम होतो.

या समस्यांचा सामना जर खाताना मोबाइल वगैरे पाहिलात तर बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधीत इतर समस्या जाणवतात.

सर्वायकल पेन एवढंच नव्हे तर जेवताना फोन पाहिलात तर सर्वायकल पेन सारख्या समस्या जाणवतात. कारण मोबाइल पाहण्यासाठी सतत मान खाली असते.

सुधारा ही सवय स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी जेवताना काही ठराविय सवयी बदलणे महत्त्वाचे आहे.

VIEW ALL

Read Next Story