टोफू

व्हेगन डाएट करणाऱ्यांना प्रोटीनसाठी टोफू हा उत्तम पर्याय आहे. सोयाबीनपासून बनवण्यात आलेल्या या पदार्थामधून आर्यनबरोबरच कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात मिळतं.

ब्रोकोली आणि फ्लॉवर

ब्रोकोली आणि फ्लॉवरमध्येही मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. या दोन्ही भाज्या प्रोटीनचा सर्वोत्त स्त्रोत समजल्या जातात.

डाळी

डाळींमुळे म्हणजेच तृणधान्यांमुळे प्रोटीनची कमतरता भरुन काढता येते. सर्वच डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण पुरेसं असतं. लहान मुलांनाही आवर्जून डाळीचे पदार्थ खायला द्यावेत.

ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे

बदाम, अक्रोड आणि शेंगदाण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. रोज नाश्त्यामध्ये या गोष्टींचा समावेश करणं आरोग्यासाठी फायद्याचं असतं.

सोयाबीन

प्रोटीनसाठी सर्वोत्तम शाकाहारी स्त्रोत म्हणजे सोयाबीन. दैनंदिन प्रोटीनची आवश्यकता सोयाबीनच्या माध्यमातून पूर्ण करता येईल.

पनीर

पनीर सुद्धा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. पनीरचा जेवणामध्ये समावेश असावा. पनीर हे शुद्ध असेल याकडे विशेष लक्ष द्यावं.

प्रोटीनमध्ये केवळ नॉन व्हेज नाही

प्रोटीनचा स्त्रोत हा केवळ अंडी, मांस-मच्छी नसतो तर अनेक व्हेज पदार्थही प्रोटीनचा चांगला सोर्स आहेत. हे पदार्थ कोणते हे पाहूयात

शाकाहारी गोष्टींमध्येही प्रोटीन

अंडी, चिकन आणि मच्छी नाही तर शाकाहारी गोष्टींमधून मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतं

VIEW ALL

Read Next Story