'या' 8 पदार्थांमध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन! शाकाहारींसाठी तर बेस्ट

Pravin Dabholkar
Apr 15,2024


प्रोटीन हे शरीरासाठी लागणारे खूप महत्वाचे पोषक तत्व आहे.


प्रोटीनची कमी असेल तर आजाराला निमंत्रण मिळते. म्हणून डाएटमध्ये प्रोटीन असावे.


अंड्यातच जास्त प्रोटीन असतं, असं आपण आतापर्यंत ऐकलं असेल. पण यापेक्षाही अनेक पदार्थांचा समावेश तुम्ही करु शकता.


डाळीत खूप प्रोटीन असते. काळी, पिवळी, हिरवी सर्व प्रकारच्या एक कप डाळीत 18 ग्राम प्रोटीन असते.


एक कप सोयाबीनमध्ये 18 ग्राम प्रोटीन असते.


भोपळ्याच्या बियामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आणि खूप सारे विटामिन्स असतात.


170 ग्राम ग्रीक योगर्टमध्ये 17 ग्राम प्रोटीन असते.


2 चमचे सीया सीड्समध्ये प्रोटीनसोबत ओमेगा 3 फॅटी अॅसिड, कॅल्शियन आणि आयर्न असते.


एक कप मटरमध्ये 8 ग्राम प्रोटीन तर 9 ग्राम फायबर असते.

VIEW ALL

Read Next Story