नाव मोठं लक्षण खोटं! RCB च्या 'या' दिग्गजांनी कापलं नाक

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचे प्रदर्शन आतापर्यंत काही चांगल नाहीय.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

आरसीबीने 6 पैकी 5 सामने गमावले आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

ज्या दिग्गजांनी या सिझनमध्ये टीमचं नाव कापलं, अशांबद्दल जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

ग्लेन मॅक्सवेलला 2022 मध्ये 11 कोटी रुपयांना रिटेन केले होते.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

मॅक्सवेलने आतापर्यंत 6 मॅचमध्ये 32 रन्स केले आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

मॅक्सवेलला सनरायजर हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्यात आलं.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

अनुभवी मोहम्मद सिराजलादेखील बाहेर ठेवण्यात आलं.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

सिराजला 7 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याला 6 मॅचमध्ये अवघे 4 विकेट मिळाले.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

ऑस्ट्रेलियाचा कॅमरन ग्रीन मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये 17.5 कोटी रुपयांमध्ये आला.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

ग्रीनला 5 मॅचमध्ये 2 विकेट मिळाले. बॅटींगमध्ये केवळ त्याला 68 रन्स करता आले.

Published by: Pravin Dabholkar | Apr 15, 2024

VIEW ALL

Read Next Story