वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी?

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे पण गरजेचे आहे.त्यासाठी चालणे की जिने चढणे कोणता व्यायाम प्रभावी

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दररोज एक तास व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

जिने चढल्यामुळं पायांच्या मांसपेशिया मजबूत होतात. ग्लूट्स आणि कोर मसल्स मजबूत होतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

मांसपेशिया मजबूत झाल्यास पाचनसंस्था सुधारते. तसंच, जिने चढताना हृदयाची गतीदेखील जलद होते

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

जिने चढून तुम्ही कमी वेळात अधिक कॅलरी बर्न करु शकता. एकदा जिने चढल्याने तुम्ही चालण्याच्या तुलनेने जवळपास 30 टक्के कॅलरी बर्न करु शकतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

जर तुमचे गुडघे दुखत असतील तर जिने चढणे टाळावे. त्यामुळं तुम्हाला त्रास होऊ शकतो

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Aug 27, 2024

VIEW ALL

Read Next Story