निरोगी रहायचे आहे? तर 'या' ड्रायफ्रुटचे सेवन फायदेशीर

या ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि ते रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

या ड्रायफ्रूटचे नाव जर्दाळू आहे

यामध्ये प्रथिने आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात.

हे ड्रायफ्रूट जास्त प्रमाणात खाऊ नये.

जर्दाळू खाल्ल्याने वजन वाढू शकते.

जळजळ कमी करण्यासाठी मॉइश्चरायझर म्हणून जर्दाळूचे तेल वापरले जातात.

लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास जर्दाळू मदत करतो.

एक ग्लास जर्दाळूचा रस प्यायल्याने खोकला, घसा खवखवण्याची समस्या दूर होऊ शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story