महाराष्ट्रातील अनोख रेल्वे स्टेशन, जे आहे दोन्ही राज्यांच्या सीमेवर!

Published by: Zee Team | Jul 10, 2024

ज्यामध्ये तुम्हाला रेल्वेचे तिकीट एका राज्यात काढावे लागेल

Published by: Zee Team | Jul 10, 2024

तर, तुम्हाला तिकीट काढल्यानंतर दुसऱ्या राज्यात जाऊन ट्रेन पकडावी लागेल.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

कारण या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग हा गुजरात अंतर्गत येतो

Published by: Zee Team | Jul 10, 2024

तर या स्टेशनचा अर्धा भाग हा महाराष्ट्रात येतो

Published by: Zee Team | Jul 10, 2024

गुजरात आणि महाराष्ट्राच्या फाळणीपूर्वी हे स्टेशन बांधण्यात आले होते

Published by: Zee Team | Jul 10, 2024

त्यामुळे नवापूर हे रेल्वे स्टेशन महाराष्ट्राच्या भागात येते

Published by: Zee Team | Jul 10, 2024

VIEW ALL

Read Next Story