बेली फॅट कमी करायचंय? 'या' पद्धतींचा अवलंब करा!

वाढतं वजन ही आजकाल अनेकांमध्ये वाढती समस्या आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी ही यामागची प्रमुख कारणे आहेत.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतींचा अवलंब करू शकता

यामध्ये दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. शिवाय प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घ्या

तसंच दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यावं आणि साखरयुक्त पदार्थ खाणं टाळा

आहारात शक्य तितक्या फळं आणि भाज्या खा

7-8 तास चांगली झोप घ्या. तसंच अल्कोहोल आणि कॅफेनयुक्त पदार्थांचा वापर कमी करा

VIEW ALL

Read Next Story