रेव्ह पार्टी काय असते? इथे नेमकं काय चालतं?

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

रेव्ह पार्टी

गेल्या काही वर्षात रेव्ह पार्टीचे नाव आपण अनेकदा ऐकलं असेल.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

सिक्रेट

याचं प्लानिंग अत्यंत सिक्रेट पद्धतीनं केलं जातं.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

व्हॉट्सएपवर ग्रुप

व्हॉट्सएपवर ग्रुप बनवून लोकांना बोलावलं जातं.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

ड्रग्ज

रेव्ह पार्टी म्हणजे ड्रग्ज, म्यूझिक, एडल्ट गेम्सचे कॉकटेल असल्याचे म्हटले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

नशेचे पदार्थ

नशेचे पदार्थ विकले जाण्याची ही जागा असल्याचे सांगितले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

विदेशांसहीत अनेक मोठ्या शहरात अशा पार्ट्यांचे आयोजन केले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

रेव्हचा अर्थ

रेव्हचा अर्थ मजा मस्ती, जोशपूर्ण मैफील असा सांगितला जातो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

तरुण-तरुणी

यामध्ये बड्या घरचे तरुण-तरुणी सहभागी होतात.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

देशामध्ये रेव्ह पार्टीची सुरुवात गोव्यातून झाली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

हिप्पियांनी गोव्यात याची सुरुवात केली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 06, 2024

VIEW ALL

Read Next Story