मशरुममध्ये व्हिटॅमिन बी12 मोठ्या प्रमाणात आढळतात.
बटरनट शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी12 सोबतच फायबर आणि मिनरल्स देखील आढळतात.
बटाट्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन बी12 भरपूर प्रमाणात असतात.
केळ्यामध्ये जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण अधिक असते .ज्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
यामध्ये अनेक अॅंटीऑक्सिडंट असतात. वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी12 देखील मोठ्या प्रमाणात आढळते. अॅंटीऑक्सिडंटसह त्यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते.