काय आहे टायगर नट्स ? काजू-बदामापेक्षाही जास्त फायदेशीर

टायगर नट्स हे जमिनीखाली वाढत असल्याने त्याचा समावेश ड्रायफ्रुटमध्ये करत नाही.

टायगर नट्समध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यास फायदेशीर असते.

टायगर नट्समध्ये व्हिटॅमिन ई असल्याने त्वचा तेजस्वी राहण्यास मदत करते.

टायगर नट्स खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत करते त्यात फायबर जास्त प्रमाणात आढळते.

टायगर नट्स खाल्ल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत करते.

टायगर नट्समध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना मजबूत करते.

या नट्समध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

या नट्समध्ये अ‍ॅंटिऑक्सिडेंट असतात जे पेशींना फ्री-रॅडिकल्सचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतात.

VIEW ALL

Read Next Story