भारतातील सर्वात मोठं घर? अंबानींचे अँटीलिया पण यापुढे टिकू शकत नाही

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

देशातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान म्हणजे राजघराण्याशी संबंधित असलेला राजवाडा.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

सर्वात मोठे खाजगी निवासस्थान म्हणजे गायकवाड राजघराण्याचा लक्ष्मी विलास पॅलेस.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

लक्ष्मी विलास पॅलेस हा लंडनच्या शाही निवासस्थान बर्मिंगहॅम पॅलेसपेक्षा 4 पट मोठा आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

गायकवाड राजघराण्याचे वारस समरजितसिंग गायकवाड यांच्या ताब्यात लक्ष्मी विलास पॅलेस आला आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

GEPL ला लक्ष्मी विलास पॅलेसशी संबंधित सर्व व्यवसाय संधी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

अँटीलियाची अंदाजे किंमत 15,000 कोटी रुपये आहे. तर एका रिपोर्टनुसार लक्ष्मी विलास पॅलेसची किंमत ही 24,000 कोटी रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 02, 2024

VIEW ALL

Read Next Story