एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ती व्यक्ती आजारी पडण्याची अधिक शक्यता असते.
मात्र शरीरात रक्ताची कमतरता कोणत्या कारणांमुळे निर्माण होते?
शरीरात काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी जाणवू शकते.
यामध्ये लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी-12 यांचा समावेश आहे.
अपघातात कोणत्याही अवयवातून जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा येतो.
मलेरिया, डेंग्यू, कावीळ, टायफॉइड यांसारख्या आजारांमध्ये शरीरात रक्ताची कमतरता भासण्याची शक्यता असते.