'हा' माजी मुख्यमंत्री रोज रात्री साडी, ब्लाउजसहीत महिलांचे कपडे परिधान करायचा, कारण फार विचित्र

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

हा नेता कोण?

हा किस्सा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या एनटी रामा राव यांचा आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

सत्ता काबीज केली

एन. टी. रामा राव हे तेलगु चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपला तेलगु देसम पक्ष स्थापन करत राज्यातील सत्ता काबीज केली.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

...अन् मुख्यमंत्री झाले

1983 मध्ये तेलगु देसम पक्षाला बहुतम मिळालं आणि एन. टी. रामा राव सत्तेत आले अन् मुख्यमंत्री झाले.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

पंतप्रधान बनण्याची महत्त्वांक्षा

पंतप्रधान बनण्याची महत्त्वांक्षा असल्याने ते ज्योतिषाच्या सांगण्यानुसार काही गोष्टी करायचे.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

ज्योतिषाच्या सांगण्यावरुनच...

ज्योतिषाच्या सांगण्यावरुनच एन. टी. रामा राव रात्री महिलांची वस्त्रं परिधान करु लागले.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

अभिनयाची आवड

एन. टी. आर. यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

स्त्री पात्र साकारलं

शाळेतील आपल्या पहिल्याच नाटकात एन. टी. आर. यांनी स्त्री पात्र साकारलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

प्रचंड लोकप्रिय

एन. टी. आर. हे आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. अनेकजण तर त्यांना देव मानायचे.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

राजकारणात यश

जनतेच्या या प्रेमाचा फायदा एन. टी. आर. यांना राजकीय क्षेत्रातही मिळाल्याचं दिसून आलं.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

मोठा चाहता वर्ग

अभिनय क्षेत्रातून राजकारणात येऊन तितकेच यश मिळवणाऱ्या एन. टी. रामा राव यांचा हा सारा प्रवास खरोखरच थक्क करणारा असल्याने त्यांना मानणारा आजही एक मोठा वर्ग दक्षिण भारतात आहे.

Published by: Swapnil Ghangale | May 30, 2024

VIEW ALL

Read Next Story