अतिप्रमाणात मीठ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असते हे तर तुम्हाला माहितीच आहे
उच्च रक्तदाब असलेले काही लोक जेवणात मीठ वापरणेच बंद करतात
मात्र आहारात पूर्णपणे मीठ बंद केल्यास शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो
मीठ पूर्णपणे खाणं बंद केल्यामुळं शरीरात काही बदल होऊ शकतात
सर्वात पहिले तर शरीरात पाण्याची कमतरता जाणवेल. मीठात असलेल्या सोडियममुळं शरीरात पाणी टिकून राहते.
ब्लड प्रेशर अचानक कमी होण्यास सुरुवात होईल
जीभेचे टेस्ट बड्स अतिसंवेदनशील होतील. कोणत्याही पदार्थाची चव तुम्हाला बेचव लागेल
शरीरात इलेक्ट्रोलाइटचे असंतुलन होईल. त्यामुळं मसल्सचं फंक्शन काम करणे पूर्णपणे बंद होईल
त्यामुळं कधीही पूर्णपणे मीठ खाणं बंद करु नका.
आहारात मीठाचा वापर कमी असावा पण पूर्णपणे बंद करु नका