अभिजित बिचुकले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर?

AI चे फोटो पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर!

कवी मनाचे नेते

बिग बॉस या शोमुळे प्रसिद्धीस आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात.

चर्चेच्या केंद्रस्थानी

देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगणारे अभिजित बिचुकले गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी नाहीत.

पंतप्रधान व्हायचंय

अभिजित जयसिंगराव आवाडे बिचुकले असं त्यांचं पूर्ण नाव. अभिजित बिचुकले यांना एक दिवस देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती व्हायचं आहे.

बिचुकले एआय फोटो

त्यांची ही इच्छा पूर्ण कधी होणार? यावर चर्चा सुरू असताना आता एआयने बिचुकले यांना थेट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष केलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये बिचुकले बॅटमॅन ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याचं दिसतंय. (फोटो सौजन्य -dat.rndm.boi/Instagram)

आघाडीविरोधात दंड थोपटले

काही महिन्यापूर्वी झालेल्या कसबा निवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी महाविकास आघाडीविरोधात दंड थोपटले होते.

कसबा निवडणूक

दरम्यान, कसब्याच्या निवडणुकीत बिचुकले यांना अवघ्या 47 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.

VIEW ALL

Read Next Story