तूप आणि तेल न खाल्ल्यास काय होईल?

तूप आणि तेल हे शरीराला आवश्यक असलं तरी आजची पिढी ती खाणं टाळतात.

तूप आणि तेलाचं सेवन बंद केल्यास याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

डॉक्टरांच्या मते तेल आणि तूपाचं सेवन पूर्णपणे बंद केल्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

तूप आणि तेलाचे सेवन न केल्याने तुमचं वजन झपाट्याने कमी होतं.

स्नायू कमकुवत होतात आणि अनेक समस्या निर्माण होतात.

तूपाचं सेवन बंद केल्यास हाडे कमकुवत होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story