साखर ही आरोग्यासाठी घातक मानली जाते. चहा-कॉफीपासून ते बिस्किटे, ज्यूसपर्यंत. चॉकलेट आणि तयार पदार्थांमध्येही साखर असते
साखरेचा वापर चव देण्यासाठीही केला जातो. मात्र 14 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होईल
पहिले 3 दिवस साखर सोडणं थोडं कठीण आहे. यावेळी ज्यामध्ये डोकेदुखी, पोटदुखी आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू लागतात.
चौथ्या दिवसापासून शरीर पूर्णपणे फ्रेश वाटू लागेल.
साखर खाणं बंद केल्यावर अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
जर तुम्ही 14 दिवस गोड खाल्लं नाही तर तुमची गोड खाण्याची इच्छाही खूप कमी होते.