आजकाल वजन कमी करायचे असेल तर भात खाऊ नको असे सांगितले जाते. सर्वांच्याच मनात हा प्रश्न असतो की वजन कमी करण्यासाठी चपाती किंवा भात यापैंकी काय योग्य आहे.
आहार घेताना भात किंवा चपातीसोबत डाळ आणि एखादी भाजी असा संपूर्ण आहार घ्यावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)