Uric Acid ची कोणती पातळी धोकादायक?

Published by: Zee Team | Aug 24, 2024

यूरिक अ‍ॅसिडची वाढती पातळी धोकादायक असते. शिवाय ती कमी असणेही आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरते.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

शरीरात प्युरिनचं प्रमाण वाढलं की यूरिक अ‍ॅसिडचा त्रास वाढतो. त्यामुळ संधीवात, गाउट आणि किडनीचे आजाराचा धोका वाढतो.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

अशात शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी साधारणपणे 6-7 मिलीग्राम प्रति डेलीलिटर दरम्यान असावी.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

यूरिक अ‍ॅसिडचा पातळी 2 मिलीग्राम प्रति डेलीलिटरपेक्षा कमी असेल तर यूरिक अ‍ॅसिडची कमतरता असते.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

तर शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी दीर्घकाळ सारखीच राहिल्यास त्याला हायपोयुरिसेमिया म्हणतात.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

हायपोयुरिसेमियामुळे मूत्रपिंडाशी संबंधित आजार आणि स्मृतिभ्रंशदेखील होऊ शकतो.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

यूरिक अ‍ॅसिडची पातळी राखण्यासाठी निरोगी आहार आणि दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Aug 24, 2024

VIEW ALL

Read Next Story