कलिंगडचाGI स्कोअर 70 ते 100 च्या दरम्यान असेल तर त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. अशावेळी जास्त प्रमाणात कलिंगड खाणे टाळा.
आहारात जेवढे कार्बोहायड्रेट खाल्ले जाते तेवढा रक्तातील साखरेच्या पातळीवर सर्वाधिक परिणाम होतो. सफरचंदामध्ये सर्वाधिक कार्बोहायड्रेट असते.
अननसात सुमारे 16 ग्रॅम साखर असते. त्याचे GI मूल्यही जास्त आहे. त्यामुळे शरीरातील साखर वाढते.
मधुमेही रुग्णाने त्यांचे सेवन विचारपूर्वक करावे. आंब्याच्या एका सर्व्हिंगमध्ये 14 ग्रॅम साखर असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
सीडीसीच्या मते, जेवणादरम्यान किंवा अन्यथा फळांचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. अशावेळी फळांचे सेवन करावे.