हिवाळ्याच्या दिवसांत हिरवा मटार सहज उपलब्ध होतो. आणि त्याचे दरही आटोक्यात असतात.
मात्र, काही जणांनी हिरवा मटार खाताना काळजी घेण्याची गरज आहे.
हिरवा मटारचे सेवन केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. मात्र, काही लोकांसाठी हिरवा मटार खाणे धोक्याचे ठरु शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही मटार खावू नये. त्यामुळं आरोग्याला नुकसान सहन करावे लागू शकते.
ज्यांना गॅसची समस्या आहे त्यांनी तर मटार खाण्याआधी दोनदा विचार करा.
अतिप्रमाणात मटार खाल्ल्यास किडनीचे नुकसान होऊ शकते.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी मटार खाणे टाळा.
सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांनीही मटार खावू नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)