कोणाला मॅसेज करायला आवडेल? विराट कोहली की केएल राहुल? अनन्या पांडे म्हणते...

भारत vs ऑस्ट्रेलिया

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्याआधी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने भावना व्यक्त केल्या आहेत

अनन्या पांडे

तुला कोणत्या क्रिकेटरला मेसेज करायला आवडेल? असा सवाल अनन्या पांडेला विचारला गेला. त्यावर तिने सरळ उत्तर दिलं.

कर्णधार

मला संधी मिळाली तर, मी रोहित शर्माला मेसेज करेन. तो खरोखरच उत्तम आणि लढाऊ कर्णधार आहे.

रोहित शर्मा

रोहित शर्माने विश्वचषकात संघाचं चांगलं नेतृत्व केलं, मी त्याला धन्यवाद म्हणेन, असं अनन्या पांडेने म्हटलं आहे.

विराट कोहली

विराट कोहली हा सर्वोत्तम खेळाडू आहे. तो खेळाबद्दल खूप उत्साही असतो. त्याची बॉडी लॅग्वेज सर्वांसाठी उत्साहपूर्ण असते, असं म्हणत तिने किंग कोहलीचं कौतूक केलंय.

अनुष्का

सामन्यादरम्यान तो अनुष्काशी ज्या प्रकारे संवाद साधतो ते मला खूप आवडतं, असं अनन्या पांडेने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story