भेंडी कोणी खाऊ नये?

Published by: Zee Team | Jan 25, 2024

भेंडीचे सेवन सेवन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते.

Published by: Zee Team | Jan 25, 2024

विशिष्ट प्रकारच्या आरोग्यविषय तक्रारी असणाऱ्यासाठी भेंडीचे सेवन त्रासदायक ठरू शकते.

Published by: Zee Team | Jan 25, 2024

मधुमेहाची समस्या असल्यास भेडींचे सेवन टाळावे.

Published by: Zee Team | Jan 25, 2024

किडनीशी संबंधित आजारांमध्ये भेंडी खाऊ नये.

Published by: Zee Team | Jan 25, 2024

किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी भेंडी खावू नये.

Published by: Zee Team | Jan 25, 2024

ऍलर्जी असेल तर त्यांनी भेंडीचे सेवन करू नये.

Published by: Zee Team | Jan 25, 2024

VIEW ALL

Read Next Story