दात ही अशी संपत्ती आहे जी एकदा गमावल्यावर पुन्हा मिळवता येत नाही.

मानवाला जन्मापासून फक्त दोनदाच दात येतात.

मुल वर्षाचं झाल्यानंतर त्याला दुधाचे येतात.

मुल पाच वर्षाचे झाल्यावर त्याचे दुधाचे दात पडतात आणि कायमस्वरुपी दात येतात.

एकदा दुधाचे दात पडून पक्के दात आल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा दात येत नाहीत.

वयाच्या कोणत्याही वर्षी पडलेले दात पुन्हा यावे यावर संशोधन सुरु आहे. मात्र, अद्याप या संशोधनाला यश आलेले नाही.

दुधाचे जात पडून पक्के दात आल्यानंतर मानवाच्या शरीरातील दात येण्याची क्षमता संपते. यामुळे पुन्हा कधीच दात येत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story