आज आम्ही तुम्हाला असे प्रश्न घेऊन आलो आहोत. ज्याबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती नसेल. ही माहिती खरंच तुमच्या ज्ञानात भर घालेल.

चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता?

गोल्फ

असं कोणतं फळ आहे ज्यामध्ये सर्वप्रकारचं विटामिन असतात?

पपई

कोणत्या सणाला प्रकाशाचा सण म्हणतात?

दिवाळी

जगातील कोणत्या देशामध्ये सोन्याचं सर्वाधिक उत्पन्न होतं?

चीन

कोणता पक्षी पाय वर करून झोपतो?

तिथरी

माणसाच्या शरीर असा कोणता अवय आहे, जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूनंतर निघून जातो?

दात, जे जन्मानंतर येतात आणि म्हातारपणी पडतात.

VIEW ALL

Read Next Story